भारताशिवाय कोणत्या देशात हिंदी अधिकृत भाषा आहे?

lifestyle

 14 September, 2025

Author: मयूर नवले

आज म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी हिंदी भाषा दिवस साजरा केला जातो.

हिंदी भाषा

Picture Credit: Pexels and Pinterest

हिंदी ही मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी भाषा आहे.

जास्त बोलली जाणारी भाषा

तसेच ती भारताची अधिकृत भाषा आहे.

अधिकृत भाषा

मात्र, भारताव्यतिरिक्त हिंदी कोणत्या देशाची अधिकृत भाषा आहे? 

कोणता देश?

साउथ पॅसिफिक जवळील फिजी नावाच्या आयलँडमध्ये हिंदी अधिकृत भाषा म्हणून वापरली जाते. 

फिजी आयलँड 

फिजी देशाच्या संविधानात 1977 साली हिंदीला अधिकृत भाषा बनवले गेले.

फिजी देशाचे संविधान

ब्रिटिश राजवटीत या आयलँडवर भारतीय येथे मजदूरी करीत असत.

म्हणूनच हिंदीचा वापर