सामान्य 60Hz डिस्प्लेच्या तुलनेत 120Hz डिस्प्ले स्मूथ स्क्रोलिंग, जलद अॅनिमेशन आणि उत्तम गेमिंग अनुभव देतो. त्यामुळे बजेट सेगमेंटमध्येही या फीचरला मोठी मागणी आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
मोठा 120Hz डिस्प्ले, दमदार बॅटरी आणि नवीन पिढीचा प्रोसेसर यामुळे हा फोन दैनंदिन वापरासोबतच गेमिंगसाठीही चांगला पर्याय ठरतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
जास्त बॅटरी बॅकअप असेल, तर हा स्मार्टफोन योग्य ठरू शकतो. 120Hz डिस्प्ले आणि स्वच्छ Android अनुभव यामुळे वापर अधिक आरामदायी होतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
AMOLED 120Hz डिस्प्ले, वेगवान परफॉर्मन्स आणि फास्ट चार्जिंग या फीचर्समुळे हा फोन मनोरंजन आणि गेमिंगसाठी आकर्षक पर्याय ठरतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्टायलिश डिझाइन, 120Hz AMOLED स्क्रीन, 5G सपोर्ट आणि चांगला कॅमेरा यामुळे हा फोन सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी योग्य पर्याय आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
मोठी बॅटरी, स्मूथ डिस्प्ले आणि दैनंदिन वापरासाठी आवश्यक परफॉर्मन्समुळे हा फोन बजेटमध्ये चांगले व्हॅल्यू-फॉर-मनी पॅकेज देतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
गेमिंग आवडत असेल: POCO X7 बॅटरी सर्वात महत्त्वाची असेल: Moto G37 Power वेगवान परफॉर्मन्स हवा असेल: iQOO Z11 Lite 5G फीचर्स हवे असतील: Redmi Note 14 5G दैनंदिन वापरासाठी: Realme P3 5G
(फोटो सौजन्य – Pinterest)
120Hz डिस्प्ले असलेला स्मार्टफोन घेतल्यास स्क्रोलिंग, सोशल मीडिया, गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव अधिक स्मूथ मिळतो. 20,000 पर्यंतच्या बजेटमध्ये हे स्मार्टफोन्स फीचर्स आणि किंमत यांचा उत्तम अनुभव देतात.