Google Account रिकव्हर करण्याची नवी पद्धत! आता Selfie Video ने होईल लॉगिन

Science Technology

25 July 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

Google ने अकाउंट रिकव्हरी अधिक सुरक्षित करण्यासाठी Selfie Video Sign-In हा नवीन पर्याय सादर केला आहे.

Google चे Selfie Video Sign-In फीचर

Picture Credit : Pinterest

अकाउंट रिकव्हर करताना युजरला छोटा सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागतो. याच्या मदतीने ओळख पडताळली जाते.

हे फीचर काय आहे?

Picture Credit : Pinterest

पासवर्ड विसरला, रिकव्हरी ई-मेल किंवा फोन उपलब्ध नसल्यास हा पर्याय अकाउंट पुन्हा मिळवण्यास मदत करू शकतो.

कधी उपयोगी पडेल?

Picture Credit : Pinterest

फक्त फोटोवर अवलंबून न राहता, लाईव्ह व्हिडिओमुळे बनावट ओळख वापरणे अधिक कठीण होईल.

सुरक्षितता कशी वाढेल?

Picture Credit : Pinterest

स्क्रीनवर दिसणाऱ्या सूचनांनुसार काही सेकंदांचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. त्यानंतर सिस्टम ओळख पडताळते.

युजरला काय करावे लागेल?

Picture Credit : Google

Google च्या माहितीनुसार, हा व्हिडिओ केवळ ओळख पडताळणीसाठी वापरला जाईल आणि सुरक्षा नियमांनुसार हाताळला जाईल.

डेटा सुरक्षित राहील का?

Picture Credit : Pinterest

हे फीचर टप्प्याटप्प्याने पात्र Google Account युजर्ससाठी उपलब्ध केले जाणार आहे. त्यामुळे सर्वांना ते एकाच वेळी दिसेलच असे नाही.

सर्वांना कधी मिळेल?

Picture Credit : Pinterest

Selfie Video Sign-In मुळे Google Account रिकव्हर करण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सोपी होण्याची अपेक्षा आहे.

अकाउंट रिकव्हरी होणार अधिक सोपी

Picture Credit : Pinterest