अनेक बाईक खरेदीदार स्वस्त बाईकच्या शोधात असतात.
Picture Credit: Pinterest
जर तुम्हाला स्वस्तात मस्त बाईक हवी असेल तर मग 125cc सेगमेंटमधील बाईक तुमच्यासाठी बेस्ट.
चला काही बेस्ट 125cc बाईकबद्दल जाणून घेऊयात.
टीव्हीएस रेडर ही 125cc सेगमेंटमध्ये सर्वाधिक लोकप्रिय बाईक आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 80,500 रुपये आहे.
या बाईकची किंमत 78,538 (Drum Variant) रुपयांपासून सुरू होते, तर Disc Variant साठी 82,898 आहे.
Honda SP125 ही बाईक स्टायलिश डिझाइन, प्रगत फीचर्स आणि स्मूद राइडिंगसाठी ओळखली जाते.
या बाईकची एक्स-शोरूम किंमत 77,295 रुपयांपासून सुरू होते.
या स्टायलिश लोकप्रिय बाईकची एक्स-शोरूम किंमत 80,510 पासून सुरू होते.