Published July 30, 2024
By Shilpa Apte
संध्याकाळी व्यायाम करणंही शरीरासाठी फायदेशीर आहे.
स्किपिंग केल्यामुळे स्टॅमिनो वाढतो, हृदय मजबूत होते. मेटाबॉलिझम रेट वाढतो.
.
संध्याकाळी पुश-अप्स केल्यास छाती, हात, पाय, कोअर मसल्स मजबूत होतात.
प्लँक हा उत्तम कार्डिओ आहे. स्नायूंना फायदा होतो. संतुलन सुधारते.
जंपिंग एक्सरसाइजमुळे कार्डिओव्हॅस्कुलर हेल्थ सुधारते. चरबी कमी होते.
वेट लॉससाठी या एक्सरसाइज खूप उपयोगी पडतात.
संध्याकाळी एक्सरसाइज केल्यानेही शरीरातील चरबी कमी होते. वेट लॉस होतो.