www.navarashtra.com

Published July 30, 2024

By  Shilpa Apte

तुम्हालाही एजिंगपासून सुटका हवी आहे, मग हे सिक्रेट फॉलो करा..

एजिंगच्या समस्येपासून प्रत्येकाला सुटका हवी आहे. 

एजिंग

तुमच्या दैनंदिन सवयी तुमचं भविष्य ठरवतात. 

सवयी

.

जपानी लोकांच्या या सवयी आजमावून पाहिल्यास तुम्ही एजिंगची समस्या टाळू शकता. 

जपानी सिक्रेट

या आहाराचा अर्थ असा आहे की तुमच्या भुकेपैकी 80 टक्केचं खावं. अति खाणं टाळावं. 

Hara Hachi Bu डाइट

सूर्यापासून संरक्षण क्लींजिंग, मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन लावणे या सोप्या पद्धती वापरा.

त्वचा

जपानमध्ये दररोज ग्रीन टी प्यायला जातो. यामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, आरोग्यासाठी फायदेशीर. 

ग्रीन टी

हेल्दी रुटीन, निरोगी खाणं, व्यायाम करावा. हे सिक्रेट फॉलो करा. 

हेल्दी रुटीन

व्यायाम आणि ध्यानाचा समावेश करा, ताजेतवाने वाटेल. एजिंगपासून संरक्षण होईल. 

मानसिक स्वास्थ्य

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे हे आहेत फायदे