www.navarashtra.com

Published  August 06, 2024

By  Shilpa Apte

iron शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. 

रक्तातील ऑक्सिजन नीट प्रवाहित होण्यासाठीही iron उपयोगी आहे. 

ऑक्सिजन

हे ज्यूस शरीरातील ironचं प्रमाण वाढवण्यास मदत करतात.

ज्यूस

.

संत्र्याच्या ज्यूसमुळे इम्युनिटी वाढते, या ज्यूसमध्ये पुदीना,सैंधव मीठ टाकू शकता

संत्र्याचा ज्यूस

आवळा, दूधी, मध एकत्र वाटून घ्या आणि बर्फ टाकून प्या. फायबर, iron वाढते

मिक्स व्हेज ज्यूस

पालक आणि पुदिन्याचा ज्यूस सकाळी रिकाम्या पोटी प्यावा, फायदेशीर आहे

पालक,पुदीना ज्यूस

बीटरुट ज्यूस प्यायल्यानेही शरीरातील iron चं प्रमाण वाढतं.

बीटरूट ज्यूस

अळीवामुळेही शरीरातील ironची कमतरता दूर होते.

अळीव

मध हजारो वर्ष टिकतो कशामुळे माहितेय?