www.navarashtra.com

Published  August 06, 2024

By  Shilpa Apte

मध जेवणात आणि औषध म्हणून दोन्हीप्रकारे वापरला जातो

मध तयार करण्यासाठी, मधमाश्या बाष्पीभवनाद्वारे फुलांमधून निघणारा रस शोषतात

कसा बनतो मध?

त्यानंतर मधमाशीच्या लाळेतील एन्जाइम तिच्या पोटात रसाचे साखरेत रुपांतर करते

एन्जाइम

.

या द्रवात साखरेचं प्रमाण जास्त असतं, ते मधमाशी पचवू शकत नाही

साखरेचं प्रमाण

त्यानंतर मधमाशी थोडं पाणी शोषून घेते, पोळ्यामध्ये जाड द्रव सोडते

जाड द्रव

कमी पाणी आणि हायड्रोजन पेरॉक्साईड यामुळे मध वर्षानुवर्षे टिकतो

खराब होत नाही

3000 वर्षांपूर्वीचा मधही खाण्यासाठी योग्य असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं

मध

आयुर्वेदात मधाला औषध मानले जाते, आजारांपासून वाचण्यासाठी उपयुक्त

औषध

मधामध्ये खनिज, व्हिटामिन्सचा खजिना आहे

व्हिटामिन्स

12 राशींसाठी बुधवारचा  दिवस कसा असेल जाणून घ्या.