www.navarashtra.com

Published Jan 13,  2025

By  Shilpa Apte

थायरॉइडममध्ये शरीरातील सूज कमी होते या 8 फूड्समुळे

Pic Credit -  iStock

आयोडिन जास्त प्रमाणात असते त्यामुळे डाएटमध्ये समाविष्ट करा, सूज कमी होते

ड्रॅगन फ्रूट

अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात, सूज कमी होते, शरीर निरोगी राखण्यास मदत

हळद

अँटी-ऑक्सिंडट्स, मॅग्नेशिअम असते, यामुळे शरीरातील सूज कमी होते. 

द्राक्ष

अननसामुळेही शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते

अननस

शरीरातील घाण बाहेर काढण्यासाठी सफरचंद खावे, त्यामधील आयोडिनमुळे बॅलेन्स राहतो

सफरचंद

हेल्दी फॅट्स, पोटॅशिअम असते एवोकॅडोमध्ये, सूज कमी होते, थायरॉइड नियंत्रणात राहतो

एवोकॅडो

अँटी-ऑक्सिडंट शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतात, थायरॉइमध्ये फायदेशीर

पपई

भोपळ्याच्या बियांचं तेल स्काल्पला लावण्याचे काय आहेत फायदे?