अशी Adventure Bike जी देते 40 किमीचा सुसाट मायलेज

Automobile

21 February 2026

Author:  मयुर नवले

भारतात अनेक उत्तम बाईक उपलब्ध आहेत.

विविध बाईक

Picture Credit: Pinterest

यातही तरुण मंडळी ॲडव्हेंचर बाईकला विशेष प्रतिसाद देत असतात.

ॲडव्हेंचर बाईक 

मात्र, या सेगमेंटमधील लोकप्रिय बाईक कोणती?

लोकप्रिय बाईक

Hero Xpulse 210 ही त्यातीलच एक लोकप्रिय आणि सर्वाधिक विकली जाणारी बाईक.

Hero Xpulse 210 

ही बाईक तिच्या दमदार परफॉर्मन्स आणि ऑफ रोडिंगसाठी ओळखली जाते..

दमदार परफॉर्मन्स

ही बाईक 1 लिटर पेट्रोलवर 40 किमीपर्यंतचा मायलेज देऊ शकते.

मायलेज किती?

तेच शहरात ही बाईक 36 Kmpl  इतका मायलेज देऊ शकते.

शहरातील मायलेज