भारतात विविध सेगमेंटमध्ये दमदार बाईक ऑफर होत असतात.
Picture Credit: Pinterest
यातही तरुण रायडर्स ॲडव्हेंचर बाईकला जास्त प्राधान्य देत असतात.
हिमालयन 450 ही बाईक तिच्या ऑफ-रोडसाठी खास ट्यूनिंगमुळे खऱ्या अर्थाने अॅडव्हेंचर बाईक.
हलकी बॉडी, दमदार परफॉर्मन्स, ट्रॅक्शन कंट्रोल, क्विकशिफ्टर आणि लॉन्ग-डिस्टन्स टूरिंगसाठी योग्य.
प्रीमियम फील, मजबूत बिल्ड क्वालिटी आणि शहरातील अॅडव्हेंचर राइडिंगसाठी संतुलित बाईक.
आरामदायक राइडिंग पोझिशन, विश्वासार्ह इंजिन आणि हायवे टूरिंगसाठी उत्तम पर्याय.
बजेटमध्ये सर्वोत्तम ऑफ-रोड अॅडव्हेंचर बाईक, हलकी, मजबूत आणि रायडींगसाठी परफेक्ट.