भारतात ऑफ-रोडिंगसाठी  बेस्ट आहेत 'या'  ॲडव्हेंचर बाइक्स

Auto

12 February 2026

Author: वेद बर्वे

शहरात, हायवेर आणि डोंगराळ भागात दमदार परफॉरमन्स देणाऱ्या बाइक्सवर एक नजर

दमदार परफॉरमन्स

Picture Credit: Samsung

210 सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन 24 हॉर्सपावरची ताकद, 6-स्पीड गियरबॉक्स, किंमत: 1.62 लाख रुपयांपासून सुरुवात

हीरो एक्सपल्स 210

Picture Credit: Pinterest

249 सीसी इंजिन, 31 हॉर्सपावर आणि  25Nm टॉर्क, किंमत: 2.40 लाख रुपयांपासून सुरुवात

केटीएम ॲडव्हेंचर 250

Picture Credit: Pinterest

299 सीसी इंजिन, 35 हॉर्सपावर किंमत: 1.99 लाख रुपयांपासून सुरुवात

टीवीएस अपाचे RTX 300

Picture Credit: Pinterest

249 सीसी इंजिन, 26 हॉर्सपावर किंमत: 1.98 लाख रुपयांपासून सुरुवात

सुझुकी वी-स्ट्रॉम SX

Picture Credit: Pinterest

452 सीसी इंजिन, 39 हॉर्सपावर किंमत: 3.06 लाख रुपयांपासून सुरुवात

रॉयल एनफील्ड हिमालयन 450

Picture Credit: Pinterest

ऑफ-रोडिंगची पॅशन असलेल्या भारतीय ग्राहकांची या सुपर  बाइक्सना चांगलीच पसंती

ग्राहकांची पंसती

Picture Credit: Pinterest