SUV खरेदी करण्याचा प्लॅन? 'या' पर्यायांवर  नजर टाकाच

Automobile

14 February 2026

Author:  मयुर नवले

भारतात SUV च्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 

SUV 

Picture Credit: Pinterest

2025 मध्ये ग्राहकांनी सर्वाधिक मागणी SUV विभागातील वाहनांना दिली होती. 

सर्वाधिक मागणी 

चला बेस्ट एसयूव्हींबद्दल  जाणून घेऊयात. 

बेस्ट ऑप्शन 

Tata Punch सध्या भारतातील सर्वात स्वस्त SUV असून तिची सुरुवातीची किंमत 5.59 लाख रुपये आहे.

टाटा पंच 

Nissan Magnite ची सुरुवातीची किंमत 5.62 लाख रुपये आहे.

Nissan Magnite 

Renault Kiger ची सुरुवातीची  किंमत 5.76 लाख रुपये आहे. 

Renault Kiger

Hyundai Exter ही कंपनीची एंट्री-लेव्हल SUV असून तिची सुरुवातीची किंमत 5.64 लाख रुपये आहे.

ह्युंदाई एक्सटर