Published Oct 15, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
डक टेल्स हा शो 1990 च्या दशकात प्रसारित होणे थांबला. भारतीय घराघरात प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या या शोच्या थीम साँगला कोणी विसरू शकत नाही.
टीनएज म्युटंट निन्जा टर्टल्स हा 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अॅनिमेटेड शो पैकी एक आहे.
सामुराई जॅकची ॲनिमेशनची एक शैली होती जी यापूर्वी क्वचितच दिसली होती. शो 90 च्या दशकातील हीट शो होता.
कॉमिक्स सुपरहिरो बॅटमॅनवर आधारित बॅटमॅन: ॲनिमेटेड सिरीज हा शो होता.
90 च्या दशकातील अॅनिमेटेड शोने प्रत्येकाला त्यांच्या टीव्ही स्क्रीनवर आकर्षित केलं होतं. याचं एक उदाहरण म्हणजे पॉवरपफ गर्ल्स.
जॉनी ब्रावो एक अमेरिकी अॅनिमेटेड शो होता, वार ब्रदर्स डोमेस्टिक नेटवर्क डिस्ट्रीब्यूशनद्वारे हा शो तयार करण्यात आला होता.
करेज द कायरली डॉग एक अमेरिकी अॅनिमेटेड कॉमेडी हॉरर शो होता.
डेक्सटर्स लॅबला परिचयाची गरज नाही. डेक्सटर्स लॅब त्या काळात खूप लोकप्रिय होती.
मोगलीला कोण ओळखत नाही किंवा त्याच्या जंगलातल्या साहस कथांनी भरलेला असा द जंगल बुक शो.
एक्स-मेन 31 ऑक्टोबर 1992 ते 20 सप्टेंबर 1997 पर्यंत फॉक्सच्या फॉक्स किड्स प्रोग्रामिंग ब्लॉकवर प्रसिध्द करण्यात आलेली सिरीज आहे.
टेलस्पिन हा सर्वांता आवडता टाईमपापास करणारा मनोरंजक शो होता. या शोने पुन्हा पुनरागमन करावे अशी सर्वांची इच्छा आहे.
जांभळा, लाल, हिरवा आणि पिवळा अशा रंगाने भरलेला टेलीट्युबीज हा अॅनिमेटेड शो प्रचंड लोकप्रिय होता.