सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट आहे 'या' Automatic Cars 

Automobile

4 March 2026

Author:  मयुर नवले

भारतात विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर होत असतात. 

विविध कार 

Picture Credit: Pinterest

भारतात ऑटोमॅटिक कारला सुद्धा ग्राहक चांगला प्रतिसाद देत आहेत. 

ऑटोमॅटिक कार

चला देशातील बेस्ट ऑटोमॅटिक कार्सबद्दल जाणून घेऊयात. 

बेस्ट ऑटोमॅटिक कार 

कमी किंमत, चांगले मायलेज आणि सोपे AMT गिअरबॉक्स यामुळे सर्वसामान्यांसाठी ही एक परवडणारी ऑटोमॅटिक कार आहे.

Maruti Suzuki Celerio 

मजबूत बिल्ड क्वालिटी, सुरक्षितता आणि AMT ट्रान्समिशनमुळे बजेटमध्ये चांगली ऑटोमॅटिक कार.

Tata Tiago 

SUV सारखा लूक, चांगला ग्राउंड क्लिअरन्स आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे शहर आणि खराब रस्त्यांसाठी ही कार योग्य आहे.

Tata Punch 

आधुनिक फीचर्स, SUV स्टाइलमुळे ही ऑटोमॅटिक कार एक बेस्ट ऑप्शन आहे. 

Hyundai Exter