भारतीय बाजारात ऑटोमॅटिक कार्सला चांगली मागणी मिळताना दिसत आहे.
Image Source: Pinterest
चला 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या ऑटोमॅटिक कार्सबद्दल जाणून घेऊयात.
फ्राँक्स ही मारुती सुझुकीची ऑटोमॅटिक SUV आहे जिची किंमत 8.15 लाखांपासून (एक्स शोरुम) सुरू होते.
टाटा पंच ही लोकप्रिय कार AMT गिअरबॉक्स सोबत सुद्धा येते. याची किंमत 7.11 लाख रुपये आहे.
ह्युंदाई एक्स्टरच्या ऑटोमॅटिक ऑप्शनची किंमत 7.68 (एक्स शोरुम)लाख रुपये आहे.
डिझायरचा VXI AMT व्हेरिएंटची किंमत 7.62 लाख (एक्स शोरुम) रुपये आहे.
ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असणाऱ्या या 3XO MX2 Pro AT व्हेरिएंटची किंमत 9.61 (एक्स शोरुम) लाख रुपये आहे.