कोणताही ग्राहक बाईक खरेदी करताना स्वस्त बाईकच्या शोधात असतो.
Picture Credit: Pinterest
यातही बाईक खरेदी करताना अनेकांचे बजेट 1 लाखांपेक्षा कमी असते.
चला अशा बाईक्सबद्दल जाणून घेऊयात, ज्यांची किंमत 1 लाखांपेक्षा कमी आहे.
TVS Raider 125 ची एक्स-शोरूम किंमत 80,500 रुपये ते 95,600 रुपये दरम्यान आहे.
या बाईकची किंमत 55,100 रुपये ते 57,100 रुपये इतकी आहे.
या बाईकची एक्स-शोरूम किंमत 91,760 रुपये पासून सुरू होते.
या बाईकची एक्स-शोरूम किंमत 73,902 रुपये ते 76,437 रुपये दरम्यान आहे.
या बाईकची एक्स-शोरूम किंमत 80,004 रुपये ते 88,126 रुपये दरम्यान आहे.