'या' बाईक्स 60 kmpl पेक्षा जास्त मायलेज देतात

Automobile

31 January 2026

Author:  मयुर नवले

ग्राहक नेहमीच स्वस्त किमतीत उत्तम मायलेज देणाऱ्या बाईकला प्राधान्य देत असतात. 

ग्राहकांची पसंत 

Picture Credit: Pinterest

भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम मायलेज देणाऱ्या बाईक्स आहेत. 

मायलेज बाईक 

चला अशा काही बेस्ट मायलेज देणाऱ्या बाईकबद्दल जाणून घेऊयात.

बेस्ट बाईक 

सुमारे 70–75 kmpl मायलेज, आरामदायी सस्पेन्शन आणि डेली कम्यूटसाठी उत्तम पर्याय.

Bajaj Platina 110 

65–70 kmpl मायलेज, विश्वासार्ह इंजिन आणि कमी मेंटेनन्स खर्च.

Hero Splendor Plus 

65–70 kmpl मायलेज, हलकी बॉडी आणि किफायतशीर किंमत

Hero HF Deluxe 

70 kmpl पर्यंत मायलेज, ETFi टेक्नॉलॉजी आणि स्पोर्टी लुक

TVS Sport 

60–65 kmpl मायलेज, स्मूथ इंजिन आणि मजबूत बिल्ड क्वालिटी

Honda Shine 125 

प्रत्यक्ष मायलेज राइडिंग स्टाईल, रस्ता स्थिती आणि मेंटेनन्सवर अवलंबून बदलू शकते.

लक्षात घ्या