भारतीय ऑटो बाजारात या वर्षी अनेक उत्तम बाईक लाँच झाल्या.
Image Source: Pinterest
चला 2025 मधील काही स्वस्त बाईकबद्दल जाणून घेऊयात.
या बाईक उत्तम मायलेज सुद्धा देतात.
2025 मध्ये Hero Glamour X 125 एका नवीन रूपात सादर झाली. ही बाईक 65 मोल चा मायलेज देऊ शकते.
ही बाईक Glamour X 125 प्रमाणेच आउटपुट देते.
बजाज पल्सर 150 मध्ये काही किरकोळ बदल करण्यात आले आहे. या बाईकची किंमत 1.08 लाख रुपयांपासून सुरू होते.
ही बाईक तिच्या आकर्षक हार्डवेअर आणि प्रीमियम फिलसाठी ओळखली जाते.