गुढीपाडव्याला कारसाठी योग्य कर्ज कसे मिळवाल?

Lifestyle

11 March 2026

Author:  दिपाली नाफडे

गुढीपाडव्याला नव्या कारची खरेदी करण्याचा विचार करताय का? मग ही माहिती जाणून घ्यायलाच हवी

कार खरेदी

Picture Credit: Istockphoto

आपल्या बजेटनुसार नव्या कारची खरेदीच करावी. सेकंडहँड कार खरेदी करू नये

नवी कार

Picture Credit: Istockphoto

कमीत कमी पैशांचं कर्ज असावं याची काळजी घ्यावी. अधिक कर्ज घेऊ नये

कर्ज

Picture Credit: Istockphoto

१०० टक्के फायनान्स घेण्यापासून दूर रहा. पर्यायी डाऊन पेमेंट नक्की करावे

डाऊन पेमेंट

Picture Credit: Istockphoto

क्रेडिट स्कोअर

कर्ज घेण्यापूर्वी आपला क्रेडिट स्कोअर योग्य आहे की नाही याची खात्री करावी

Picture Credit: Istockphoto

कर्ज घेण्यापूर्वी सर्व बँक कोणत्या ऑफर्स देत आहेत याची पूर्ण माहिती घ्यावी

ऑफर

Picture Credit: Istockphoto

सणासाठी कोणती ऑफर चालू आहे याची संपूर्ण माहिती आपण घ्यावी

माहिती

Picture Credit: Istockphoto

बँकेकडून प्रोसेसिंग फी वर सूट मिळविण्याचा प्रयत्न करा. ज्या बँकेचे ग्राहक असाल तिथूनच सहसा कर्ज घ्या

प्रोसेसिंग फी

Picture Credit: Istockphoto