अनेक जणांना वाइन पिण्याचा शौक असतो.
Img Source: Pinterest
वाइनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते, त्यामुळे अनेक जण या प्रकारच्या ड्रिंकला जास्त प्राधान्य देतात.
त्यात जर वाइनसोबत चकणा म्हणजेच स्नॅक्स नसेल तर मग मैफिलीत रंगत येत नाही.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की वाइनसोबत कोणता चकणा बेस्ट आहे.
वाइनसोबत तुम्ही भाजलेले मखाने आणि चणे खाल्ले पाहिजे.
याचे कारण म्हणजे मखाना आणि चण्यात फायबर जास्त आणि कॅलरी कमी असते, जे पचण्यास उपयुक्त आहे.
तसेच वाइनसोबत तुम्ही बदाम, काजू सारखे ड्राय फ्रुट्स देखील खाऊ शकता.