तोंड येण्याच्या समस्येवर हे उपाय येतील कामी

Life style

24 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

रोज सकाळी ५-७ तुळशीची पाने चघळल्याने तोंडातील जंतू मरतात आणि तोंड येणे कमी होते.

तुळशीची पाने 

Picture Credit: Pinterest

रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूधात अर्धा चमचा हळद टाकून प्या. हळदीचे अँटीसेप्टिक गुण तोंडाच्या फोडांवर परिणाम करतात.

दूधात हळद मिसळा

Picture Credit: Pinterest

गुळवेलचा रस दररोज पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि तोंड येणे थांबते.

गुळवेल रस

Picture Credit: Pinterest

कोरफडीचा गर तोंडाच्या फोडांवर थेट लावल्यास जळजळ कमी होते आणि फोडं लवकर बरे होतात.

कोरफडीचा गर

Picture Credit: Pinterest

जेवणानंतर बडीशेप आणि साखर खाल्ल्याने तोंड शुष्क राहत नाही आणि फोड होण्याची शक्यता कमी होते.

बडीशेप आणि साखर

Picture Credit: Pinterest

१ चमचा बेकिंग सोडा पाण्यात मिसळून गुळण्या केल्याने जंतू मरतात आणि फोडं लवकर बरे होतात.

बेकिंग सोडा गुळण्या

Picture Credit: Pinterest

तोंड आल्यावर जास्त तिखट, मसालेदार अन्न खाऊ नका आणि भरपूर पाणी प्या.

 टिप्स

Picture Credit: Pinterest