हल्ली अनेक जण इंधनावर चालणाऱ्या वाहनांपेक्षा सीएनजी कार खरेदी करत असतात.
img Source: Pinterest
जर तुम्ही उत्तम मायलेज देणाऱ्या कारच्या शोधात असाल तर CNG ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ठरेल.
सीएनजी कार पेट्रोलपेक्षा स्वस्त असतात, म्हणूनच ग्राहक या कारला प्राधान्य देत असतात.
चला आज आपण बेस्ट सीएनजी कारबद्दल जाणून घेऊयात.
मारुती सुझुकीची ही हॅचबॅक कार 34.43 km/kg चा मायलेज देते.
भारतात मारुती सुझुकी डिझायर खूप लोकप्रिय आहे.या कारचा मायलेज 33.73 km/kg आहे.
या मारुती सुझुकीच्या छोट्या कारचा मायलेज 33.85 km/kg आहे.
टाटाच्या या एसयूव्हीचा मायलेज 33.85/kg आहे.