भारतात स्कूबा डायव्हिंगसाठी काही प्रसिद्ध ठिकाण आहेत
Picture Credit: Pinterest
गोव्यातील ग्रँड आयलंड, डेव्ही जोन्स लॉकर आणि टर्बो टनेल स्कूबा डाइविंगसाठी प्रसिद्ध आहे
Picture Credit: Pinterest
कर्नाटकातील नेत्राणी बेट स्कूबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे
Picture Credit: Pinterest
नेत्राणी बेटला पिजन आयलंड असेही म्हणतात
Picture Credit: Pinterest
पूर्व किनाऱ्यावरील पाँडिचेरी स्कूबा डायव्हिंगसाठी देखील प्रसिद्ध आहे
Picture Credit: Pinterest
सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील तारकर्ली स्कूबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे
Picture Credit: Pinterest
स्कूबा डायव्हिंग व्यतिरिक्त, तुम्ही पॅरासेलिंग आणि जेट स्कीइंग करू शकता
Picture Credit: Pinterest
अंदमान आणि निकोबार बेटे स्कूबा डायव्हिंगसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे
Picture Credit: Pinterest