Published Sept 18, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात.
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाणी प्या.
वेट लॉस, पचनासाठी, स्ट्रेस कमी करण्यासाठी ग्रीन टी नक्की प्या.
.
पुदीना आणि लिंबू पाणी डिटॉक्स करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
या चहामुळे शरीर डिटॉक्स व्हायला, बॅक्टेरियल इंफेक्शनपासून संरक्षण होते
या पाण्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते, यामध्ये पोषकतत्त्व आहेत
हळदीच्या पाण्यात मध टाकून प्यायल्याने डिटॉक्सिफिकेशन होण्यास मदत होते.