Published Sept 18, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
वजन कमी करण्यासाठी जिने चढ-उतार करणं आणि चालणं दोन्ही फायदेशीर आहे
वेट लॉससाठी रोज 20 ते 30 मिनिटे जिने चढ-उतार करावी, मदत होते
मसल्स स्ट्राँग होतात, मेटाबॉलिझम रेट वाढतो, कॅलरी बर्न होण्यास मदत होते
.
जिने चढ-उतार केल्याने शरीर फ्लेक्सिबल होण्यास मदत होते, मसल्ससाठी फायदेशीर आहे
रोज पायऱ्या चढल्याने पायांच्या स्नायूंना टोनिंग होते, पाय मजबूत होण्यास मदत होते.
पोटाची चरबी कमी करण्यासाठीही जिने चढ-उतार करणं फायदेशीर
वयानुसार जिने चढ-उतार करण्याची वेळ ठरवा.