www.navarashtra.com

Published August 22, 2024

By  Shilpa Apte

कोणत्या दिशेला पाणी ठेवणे शुभ मानले जाते जाणून घ्या

Pic Credit -  iStock

घरात उत्तर-पूर्व दिशेला पाणी ठेवणे शुभ मानलं जातं, त्यामुळे सुख-समृद्धी नांदते

दिशा

जितकं आवश्यक असेल तितकंच पाणी प्या. ग्लासमध्ये उरलेलं पाणी ठेवू नये

पाण्याचा ग्लास

.

बेडरूमच्यावर कधीही पाण्याची टाकी असू नये, त्यामुळे डिप्रेशन येण्याची शक्यता असते

पाण्याची टाकी

वास्तूनुसार गॅसजवळही पाणी ठेवू नये, पाणी उत्तर-पूर्वेला असावे

गॅसजवळ

नळांमधून लिकेज होत असेल तर त्याकडे लक्ष द्या, दुरुस्त करा

लिकेजकडे लक्ष द्या

वास्तूनुसार पाण्याची टाकी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी

उत्तर दिशा

घराच्या छतावर ईशान्य, दक्षिण-पश्चिम किंवा आग्नेयकडे पाण्याची टाकी नसावी

अशुभ