वजन कमी करण्यासाठी कोणता ड्राय फ्रुट खावा?

Lifestyle

02 September, 2025

Author: मयूर नवले

हल्ली बदलत्या लाइफस्टाइलमुळे खाण्याच्या सवयी देखील बदलल्या आहेत. 

बदलती लाइफस्टाइल 

img Source: Pinterest

यामुळे वजन वाढण्याची समस्या देखील उद्भवत आहे.

वजन वाढणे 

हल्ली अनेक जण डाएटच्या माध्यमातून वजन कमी करत असतात. 

वजन कमी करण्याचा प्रयत्न 

तसेच वजन कमी करण्यासाठी ड्राय फ्रुट सुद्धा खातात. मात्र, वजन कमी करण्यासाठी कोणता ड्राय फ्रुट खावा?

ड्राय फ्रुट 

बदाममध्ये फायबर आणि प्रोटीन असल्याने पोट भरल्यासारखे वाटते.

बदाम

ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स मेटाबॉलिझम सुधारतात व चरबी कमी करण्यास मदत करतात.

अक्रोड 

कमी कॅलरी, जास्त फायबर आणि प्रोटीनमुळे स्नॅक्ससाठी हेल्दी पर्याय.

पिस्ता 

नैसर्गिक गोडवा देतात, पण कमी प्रमाणात खाल्ले तर वजन  नियंत्रणात राहते

मनुका