Published Dec 14, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - iStock
"All of Us Are Dead" हा दक्षिण कोरियन ड्रामा सीरिज आहे. एका शाळेमध्ये झोंबी पसरण्यापासून त्यापासून बचाव यावर कथा आधारित आहे.
"All of Us Are Dead" हा ड्रामा सीरिज थ्रिलर-हॉरर आहे. यामध्ये झोबी विषाणूचा प्रसार दाखवण्यात आला आहे.
संपूर्ण सिरीज संघर्षावर आधारित आहे. झोबींचा सामना करताना त्यांचे मानसिक, भावनिक आणि शारीरिक संघर्ष यामध्ये दाखवण्यात आला आहे.
झोंबी आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम याचे उत्तम उदाहरण या सिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या बचावासाठी त्यांना त्यांच्या सभोवतालच्या निसर्गाचा, संसाधनांचा आणि अपार संधींचा वापर करावा लागतो.
सीरिजमध्ये उच्च दर्जाचे व्हिज्युअल्स आणि एक्शन सीन दाखवण्यात आले आहेत.
.
शालेतील वातावरण आणि एका झोंबी व्हायरसचा प्रसार कसा होतो आणि त्याचे परिणाम काय होतात हे दर्शवले आहे.
.
"All of Us Are Dead" ला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला, विशेषत: त्याच्या उत्साही कथानक, सस्पेन्स, आणि पात्रांच्या संवेदनशीलतेमुळे.
.