www.navarashtra.com

Published Jan 01,  2025

By  Mayur Navle

नवीन वर्षात या आर्थिक गोष्टींची  लावा सवय

Pic Credit -   iStock

आज नववर्षाचा पहिला दिवस. या दिवशी अनेक जण काही संकल्प करत असतात. 

नवीन वर्ष 2025

या नवीन वर्षात तुम्ही काही महत्वाच्या आर्थिक सवयी पाळण्याची सवय करू शकतात.  चला याबद्दल जाणून घेऊया.

आर्थिक सवयी

महिन्याचा उत्पन्न आणि खर्चाचा विचार करून बजेट आखा आणि त्याचे पालन करा.

बजेट तयार करा

तीन ते सहा महिन्यांच्या खर्चासाठी आपत्कालीन निधी म्हणजेच Emergency Fund तयार ठेवा.

आपत्कालीन निधी

आपल्या ध्येयांनुसार म्युच्युअल फंड, शेअर्स किंवा एफडीमध्ये गुंतवणूक करा.

स्मार्ट गुंतवणूक करा

अनावश्यक खरेदी टाळा आणि डिजिटल पेमेंटला प्राधान्य द्या.

नगद खर्चावर नियंत्रण ठेवा

वर्षाच्या सुरुवातीला टॅक्स वाचवण्याचे मार्ग शोधा आणि त्यानुसार गुंतवणूक करा.

टॅक्स वाचवा 

.

आपले आरोग्य, जीवन आणि मालमत्तेसाठी योग्य विमा योजना निवडा.

विमा घ्या

.

आठवडाभर काबूली चणे खाल्ल्याने काय होते माहितेय?