www.navarashtra.com

Published Jan 01,  2025

By  Shilpa Apte

आठवडाभर काबूली चणे खाण्याचे अनेक फायदे होतात

Pic Credit -   iStock

काबूली चणे टेस्टी असतात, बर्गर टिक्की, फलाफल, सलाडमध्ये वापरतात

काबूली चणे

काबूली चणे खाल्ल्याने फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते

फायदे

काबूली चण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो त्यामुळे डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर

डायबिटीज

फायबर मुबलक प्रमाणात असल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

कोलेस्ट्रॉल

हाडं मजबूत करण्यासाठी काबूली चणे खावे, कॅल्शिअम आणि झिंक भरपूर प्रमाणात

मजबूत हाडं

बद्धकोष्ठतेपासनही आराम मिळतो, फायबर मोठ्या प्रमाणात आढळते

बद्धकोष्ठता

.

प्रोटीन भरपूर असल्याने लठ्ठपणा कमी होतो

लठ्ठपणा कमी होतो

.

New Year resolutions पूर्ण करण्यासाठी फॉलो करा या टिप्स