अक्रोड, बदाम, हेल्दी नट्समधील ओमेगामुळे स्किन ग्लोइंग होते, स्किन फ्रेंडली असतात
Picture Credit: Pinterest,
व्हिटामिन ए, सी आणि केमुळे कोलेजन वाढते, सूज कमी होते, स्किन ग्लो होते
अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त असल्याने स्किनची समस्या राहत नाही
अळशी, चिया सीड्समुळे स्किन हायड्रेट होते, सूज कमी होण्यास मदत
व्हिटामिन सीयुक्त कोलेजन तयार होते, रॅडिकल्स फ्री होते स्किन
लाइकोपीन, व्हिटामिन सीयुक्त असल्याने स्किन सूर्यकिरणांपासून वाचतात
व्हिटामिन्स आणि अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त असते, स्किन ग्लो होते
प्रोटीनचा चांगला स्त्रोत, कोलेजन तयार होते, व्हिटामिन ए, डी आणि इ असतात
व्हिटामिन ए युक्त असते रताळं, स्किनला ग्लो देते
व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त असतात, फ्लेक्सिबिलिटी वाढते