Published August 3, 2024
By Shilpa Apte
इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी पोषक तत्त्वयुक्त पदार्थ खा.
व्हिटामिन सी,के,लोह,फायबरयुक्त असल्याने इम्युनिटी वाढते.
.
फायबर,प्रोटीन,व्हिटामिन सी,अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे आजारपणापासून रक्षण होते.
सफरचंदामध्ये प्रोटीन,व्हिटामिन, असल्याने इम्युनिटी वाढते.
अँटी-बॅक्टेरियल गुणांमुळे इन्फेक्शनपासून बचाव होतो. इम्युनिटी बूस्ट होते.
दूधीतील पोषक तत्त्वांमुळे हेल्दी राहण्यास मदत होते. वजन कमी होते.
इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी व्हिटामिन-सीयुक्त संत्र, आवळा, द्राक्ष, लिंबू ही फळं खा.