www.navarashtra.com

Published  Oct 04, 2024

BY DIVESH CHAVAN 

Pic Credit - iStock

वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम सुपरफूड्स

अळशीचे बी मेटाबॉलिझम सुधारून चरबी कमी करण्यास मदत करते.

अळशीचे बी

चिया बिया फायबर आणि प्रोटीनमुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते.

चिया बिया

ग्रीन टी मेटाबॉलिझम वाढवून चरबी कमी करण्यास मदत करते.

ग्रीन टी

.

स्पिरुलिना प्रोटीन समृद्ध असून वजन कमी करण्यात मदत करते.

स्पिरुलिना

.

प्रोटीनयुक्त क्विनोआ स्नायू मजबूत करून चरबी कमी करते.

क्विनोआ

फायबरयुक्त ओट्स पोट भरण्यासाठी उपयुक्त आहे.

ओट्स

ब्रोकोली कमी कॅलरीत अधिक पोषण देऊन वजन कमी करते. 

ब्रोकोली

बेरी अँटीऑक्सिडंट्समुळे वजन कमी करून शरीर शुद्ध करते.

बेरी