www.navarashtra.com

Published August 12, 2024

By  Nupur Bhagat

संपूर्ण जगात असा एकच प्राणी आहे ज्याच्या छातीत तीन हृदय आहेत

Pic Credit -  Pinterest

कोणत्याही व्यक्तीकडे नेहमी फक्त एकच हृदय असते

एक हृदय

आज आम्ही तुम्हाला अशा एका प्राण्याविषयी सांगत आहोत ज्याला एकूण तीन हृदय आहेत

तीन हृदय 

.

तीन हृदय असणारा हा जगातील एकमेव प्राणी आहे

एकमेव प्राणी

तर या प्राण्याचे नाव आहे ऑक्टोपस, हा एक समुद्री जीव आहे

ऑक्टोपस

यातील दोन हृदयांचे काम वाहिण्यांमधून रक्त प्रवाहित करण्याचे असते

दोन हृदयांचे काम 

तिसऱ्या हृदयाचे काम स्नायूंना ऑक्सीजनयुक्त रक्त पोहचवण्याचे असते

तिसऱ्या हृदयाचे काम

याचबरोबर याची आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे, ऑक्टोपसच्या रक्ताचा रंग निळा असतो

निळे रक्त