सध्याच्या काळात शिक्षण केवळ पुस्तकांपुरते मर्यादित राहिलेले नाही.
Picture Credit: X
ऑनलाईन क्लास, डिजिटल नोट्स, प्रोजेक्ट्स, रिसर्चसाठी टेक्नोलॉजीची गरज असते.
Picture Credit: X
तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास सोपा आणि अधिक प्रभावी होऊ शकतो.
Picture Credit: X
आता अशा काही गॅझेट्सबद्दल जाणून घेऊ, जे विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करतील.
Picture Credit: X
टाईम मॅनेजमेंट आणि फिटनेस ट्रॅकिंगसाठी स्मार्टवॉच मदत करते.
Picture Credit: X
असाईंमेंट पूर्ण करणं, रिसर्च, ऑनलाईन क्लाससारख्या अॅक्टिव्हिटीसाठी मॅकबुक उपयुक्त आहे.
Picture Credit: X
नोट्स तयार करणं, डायग्राम बनवणं अशा अनेक कामांसाठी विद्यार्थी आयपॅडचा वापर करू शकतात.
Picture Credit: X
ज्यांना सतत नवीन पुस्तकं वाचायला आवडतात, अशा विद्यार्थ्यांसाठी हे गॅझेट फायदेशीर आहे.
Picture Credit: X