Published Sept 23, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शेवग्याच्या पानांची चटणी, मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण औषध आहे
पहिल्यांदा शेवग्याची पानं स्वच्छ धुवा, त्यानंतर कढईत 1 चमचा तेलात मऊ होईपर्यंत शिजवा
कांदा आणि लसूण चिरून बाजूला ठेवा. पाने कांदा व लसूण घालून शिजवून घ्या. त्यात टोमॅटो, हिरवी मिरचीही टाका.
हे मिश्रण बारीक वाटून घ्यावे, गरजेनुसार पाणी घालावे.
.
कढईत उरलेल्या तेलात मोहरी आणि कढीपत्ता घाला, त्यात चटणी घाला आणि मंद आचेवर शिजवा
ही चटणी थंड करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता.
ही चटणी खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या