www.navarashtra.com

Published Sept 23,  2024

By  Shilpa Apte

केसांच्या वाढीसाठी ही योगसनं तुम्ही करू शकता

Pic Credit -  iStock

योगासनांमुळे शरीर आणि आरोग्य चांगले राहते, तसेच केसांनाही फायदा होतो

फायदा

सर्वांगासनामुळे शांत वाटते, मज्जासंस्था पॅरासिम्पेथेटिक मूडमध्ये बदलते. त्यामुळे केसांसाठीही फायदेशीर

सर्वांगासन

अधोमुख श्वानासन केल्यास हात आणि पाय मजबूत होतात, रक्तप्रवाह सुधारतो, केस मजबूत होतात

अधोमुख-श्वानासन

हे आसन फुफ्फुसं उघडते, शरीरात ऑक्सिजन वाढतो

आसनाचा फायदा

.

बालासन घोटा आणि नितंबांसाठी फायदेशीर आहे, तणाव कमी होतो, केसांना फायदा होतो

बालासन

शीर्षासन केल्याने पाय, पोट,केस आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात

शीर्षासन

कपालभाती केल्यावर तुमचे मन शांत राहील. ऊर्जा प्रवाह सुधारतो. केसांना फायदा होतो

कपालभाति

कसा असेल तुमचा सोमावारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..