उत्तम शरीरासाठी हृदयाचे आरोग्य उत्तम असणे महत्वाचे आहे.
Picture Credit: Pinterest
मात्र, बदलत्या लाइफस्टाइलमुळे हृदयरोग वाढताना दिसत आहे.
चला जाणून घेऊयात, तुम्ही हृदयाचे उत्तम आरोग्य कसे राखू शकतात.
रोजच्या जेवणात फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, प्रोटीन आणि चांगले फॅट्स असणाऱ्या पदार्थांचे सेवन करा.
दररोज किमान 30 मिनिटे चालणे, धावणे किंवा सायकल चालवल्याने हृदय मजबूत होते.
या सवयी रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवतात आणि हृदयविकाराचा धोका वाढवतात.
ध्यान, योग, संगीत किंवा आपल्या आवडत्या छंदांद्वारे मन शांत ठेवा.
जास्त मीठ रक्तदाब वाढवते तर जास्त साखर वजन वाढवते. हे दोन्ही हृदयासाठी धोकादायक.