उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवायचंय? 'हे' ड्रिंक्स ठरतील फायदेशीर

Life style

13 May 2026

Author:  प्रियंका मुंदिनकेरी

उन्हाळा

 तीव्र उष्णतेमुळे चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

Picture Credit: yandex

डिहायड्रेशन

कडाक्याच्या उन्हात शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे.

Picture Credit: yandex

सुपर ड्रिंक्स

आम्ही तुम्हाला काही ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत, जे शरीराला थंडावा देण्यासोबतच हायड्रेटेड ठेवतात.

Picture Credit: yandex

नारळ पाणी हे पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम आणि इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध पेय आहे.

नारळ पाणी

Picture Credit: Pinterest

दररोज लिंबू पाणी प्यायल्याने थंडावा मिळतो. तसेच अशक्तपणा दूर होतो.

लिंबू पाणी

Picture Credit: Pinterest

ताक पोटाला थंडावा देते आणि पचनक्रिया सुधारते. 

ताक

Picture Credit: yandex

कलिंगडचा ज्यूस प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि शरीर हायड्रेट राहते

कलिंगडचा ज्यूस

Picture Credit: yandex

काकडी आणि पुदिन्याचे पेय शरीराला उर्जा आणि थंडावा देतात. 

काकडी आणि पुदिना

Picture Credit: Pinterest

Bike मध्ये असलेले ABS तुमचा जीव वाचवू शकतो