www.navarashtra.com

Published Sept 17, 2024

By  Swarali Shaha

Pic Credit -  iStock

ठाण्यापासून अवध्या 40 किमी अंतरावर आहे 'हे' हिलस्टेशन

ठाण्यापासून अवघ्या 40 किमी अंतरावर असलेल्या हिल स्टेशनला विदेशी पर्यटकही भेट देतात

विदेशी पर्यटक

 महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक ठाणे हे एक प्रमुख आणि प्रसिद्ध शहर आहे

महाराष्ट्र

महाराष्ट्रात ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर माथेरान हिल स्टेशन आहे जे पर्यटकांना आकर्षित करते

माथेरान

.

माथेरान हिल स्टेशन नैसर्गिक सौंदर्यासोबतच शांततेची अनुभूती देते

सौंदर्य

.

माथेरान हिल स्टेशनची टॉय ट्रेन खूप प्रसिद्ध आहे. यातून तुम्हाला जंगल आणि टेकड्यांचे उत्कृष्ट दृश्य पाहायला मिळते

टॉय ट्रेन

माथेरान हिल स्टेशन हे साहसी लोकांसाठी सर्वोत्तम मानले जाते

ॲडवेंचर

हे हिल स्टेशन ठाण्याजवळ सुमारे 800 मीटर उंचीवर आहे

800 मीटर उंच

ठाणे ते माथेरान हे अंतर सुमारे चाळीस किलोमीटर आहे

अंतर

हे आहेत जगातील सर्वात उंच उडणारे पक्षी