Published Sept 17, 2024
By Swarali Shaha
Pic Credit - iStock
'हे' आहेत जगातील सर्वात उंच उडणारे पक्षी
दक्षिण युरोप आणि मध्य आशियात आढळणारा हा पक्षी 26500 फूटांवर उडू शकतो
दक्षिण अमेरिकेच्या पॅसिफिक किनारपट्टीवर, कोलंबिया आणि व्हेनझुएलामध्ये आढळणारे हे पक्षी 21300 फूट उंचीवर उडू शकतात
भारत, पाकिस्तान, म्यानमार, जपान, आणि इतर जवळपासच्या प्रदेशांत आढळणारे हे पक्षी 29000 फूट उंचीवर उडू शकतात
.
समुद्राच्या किनारी आणि खारफुटीच्या ठिकाणी आढणारा हा पक्षी 20000 फूट उंचीवर उडू शकतो
.
इराण, दक्षिण युरोप, पूर्व आफ्रिका, भारतीय उपखंड, तिबेटांवर राहणारे हे पक्षी 24000 फूट उंचीवर उडू शकतात
या पक्षाची प्रजाती युरोप, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळते. हा पक्षी 21300 फूट उंचीवर उडू शकतो
समुद्रसपाटीवरून 7,200 फूटांवर उडणारा हा पक्षी बोरियल व तैगा जंगलात आढळतो.
कोणत्याही प्रकारच्या जलचर अधिवासात हे पक्षी आढळतात जे 21000 फूट उंचीवर उडू शकतात
केनिया, टांझानिया आणि मोझांबिक तसेच आफ्रिकेतील साहेल जंगलात आढळणारे हे पक्षी 37100 फूट उंचीवर उडू शकतात
हंसाच्या या प्रजातीचे पक्षी फिनलॅंडमध्ये आढळळून येतात जे 27000 फूट उंचीवर उडू शकतात