www.navarashtra.com

Published  August 20. 2024

By  Divesh Chavan  Social Media

'या' चित्रपटांची भयावह कथा तुम्हाला नक्की आवडेल

एका अपार्टमेंट मध्ये घडणाऱ्या विचित्र घटनांचे कथन या चित्रपटात केले गेले आहे. 

१३बी

एक अशी थरारक कथा ज्यात प्राचीन भयानक गोष्टी पुन्हा जिवंत होतात. 

ब्रह्मयुगम

.

डिलेव्हरी दरम्यान पिझ्झा बॉयसोबत घडलेल्या एका भयानक घटनेचे कथन चित्रपट करतो. 

पिझ्झा 

एका भयावह घरात घडणाऱ्या रहस्यमय घटनांची कथा, जी प्रेक्षकांच्या भीतीला कारणीभूत ठरू शकते.

भूतकलम

नव्या घरात जोडप्यासोबत घडणाऱ्या भयावह घटना यांची गोष्ट मांडणारा चित्रपट

अवल

लालसा व्यक्तीला किती भयानक ठरू शकते याचे उत्तम उदाहरण सांगणारे हॉरर चित्रपट

तुंबाड

चार मित्रांची भयावह कथा ज्यात मित्रांचा गट भुताच्या तावडीत सापडतो.

डेमोंटे कॉलोनी

पारंपारिक घटनेवर आधारित, हा चित्रपट एक शक्तिशाली स्त्री आणि भूताच्या भयावह संघर्षाची कथा सांगतो.

अरुंधती