Published August 16, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
सध्या बाजारात अनेक कंपन्यांचे सिम कार्ड उपलब्ध आहेत.
दरम्यान सध्या अनेक कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन महाग झाले आहेत.
.
प्लॅन्स महाग झाल्यामुळे युजर्सना बीएसएनएलची आठवण होऊ लागली आहे.
बीएसएनएल ४ जी सध्या लॉन्च केले जात असून, त्याचे सिम कार्ड देखील उपलब्ध होत आहे.
आता BSNL 4G कसे ॲक्टिव्ह करायचे ते जाणून घेऊयात.
सर्वप्रथम सिमकार्ड आपल्या फोनमध्ये इन्सर्ट करावे. त्यानंतर नेटवर्क येण्याची वाट बघावी.
नेटवर्क आल्याचे कळताच 1507 नंबरवर कॉल करावा.
व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचे कार्ड ॲक्टिव्ह होईल. त्यानंतर तुम्ही कॉलिंग व इंटरटनेटचा वापर करू शकता.
प्रेग्नंसीमध्ये अंडं खाणं योग्य की अयोग्य?