भारतात विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर केल्या जातात.
Image Source: Pinterest
भारतात अनेक उत्तम हायब्रीड कार आहेत.
मात्र, या सेगमेंटमध्ये मारुती ग्रँड विटारा आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे.
या कारची खास गोष्ट म्हणजे ती पेट्रोल आणि बॅटरी अशा दोन्ही पर्यायांवर चालते.
कंपनीचा दावा आहे ही कार 27.97 kmpl मायलेज देऊ शकते.
तसेच ही कार फुल टँकवर 1200 किमीपर्यंतचे अंतर पार करू शकते.
टोयोटा आणि मारुती सुझुकी या दोन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे ही कार बनवली आहे.