कोणता पर्याय देईल सर्वाधिक Returns ?

Business

16 May 2026

Author:  अंकिता करंगुटकर 

गुंतवणूक 

कमावलेला पैसा वाचवण्यासाठी नाही तर वाढण्यासाठी गुंतवला जातो. 

Picture Credit:  istockphoto

पर्याय

लोक FDs, म्युच्युअल फंड आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करतात.

Picture Credit:  istockphoto

जर ५ लाख रुपये गुंतवले तर  कोणता पर्याय  सर्वाधिक returns देईल?

जास्त रिटर्न?

Picture Credit:  istockphoto

FDs सुरक्षित गुंतवणूक मानली जाते;  व्याज दर निश्चित,  जोखीम कमी असते.

FDs

Picture Credit:  istockphoto

म्युच्युअल फंड market-linked  साधन आहे. दीर्घकाळासाठी  चांगला रिटर्न देतं.

Mutual Fund

Picture Credit:  istockphoto

आर्थिक अनिश्चितता, वाढती  महागाई काळात सोनं   safe-haven asset मानतात

Gold

Picture Credit:  istockphoto 

प्रत्येकाचा असा वेगळा  फायदा आपल्याला  पाहायला मिळतो.

कोण फायदेशीर? 

Picture Credit:  istockphoto 

तुलनेत सोनं अधिक परतावा देतं.  गुंतवणूकदारांकडून जास्त  पसंती मिळते.

Great पर्याय

Picture Credit:  istockphoto