www.navarashtra.com

Published  Oct 24, 2024

By Divesh Chavan 

Pic Credit - Pinterest

प्रेमावर आधारित 'या' मराठी कादंबऱ्या नक्की वाचा.

बाजीराव आणि मस्तानीच्या अमर प्रेमकथेवर आधारित ऐतिहासिक कादंबरी.

राऊ - ना. सं. इनामदार

आधुनिक तरुणांच्या प्रेमकथेवर आधारित चेतन भगत यांची लोकप्रिय कादंबरी.

हाफ गर्लफ्रेंड - चेतन भगत

प्रेम आणि नात्यांमधील गुंतागुंत मांडणारी कथानकाची दोन भागातली कादंबरी.

बुमरॅंग - बाबा कदम

.

ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित करूण आणि शोकात्म शेवट असलेली कथा.

गंधाली - रणजीत देसाई

.

प्रेरक आणि प्रांजळ प्रेमकथा ज्यात वाचक आपोआप गुंततो.

ही तुझी कहाणी नाही - सवी शर्मा

समीर आणि आर्याच्या प्रेमकथेतून आजच्या जीवनशैलीची झलक मिळते.

तुझ्याविना - विजय माने

दोन भिन्न संस्कृतीत वाढलेल्या प्रेमींच्या संघर्षाची आणि लग्नाची कथा.

टू स्टेट्स - चेतन भगत

तीन वेगवेगळ्या प्रेमकथांचा गुंफलेला प्रवास मांडणारी कादंबरी. 

लव्ह इज जिंदगी - किमया कोल्हे