जबरदस्त मायलेज चॅम्पियन गाड्या

Automobile

04 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

जास्त मायलेज देणारी कार

इंधनाचे दर वाढत असताना जास्त मायलेज देणारी कार घेण खूप महत्त्वाचे झाले आहे.

Picture Credit: Pinterest

बजेटमध्ये उत्तम मायलेज

बजेटमध्ये उत्तम मायलेज आणि चांगली वैशिष्ट्ये असणाऱ्या कार्स आपण पाहणार आहोत.

Picture Credit: Pinterest

मारुती सुझुकी Celerio

ही कार १ लिटर पेट्रोलमध्ये २५ ते २६ किलोमीटर चालते. उत्तम मायलेज देणारी ही कार शहरात वापरण्यासाठी बेस्ट आहे. 

Picture Credit: Pinterest

ही कार १ लिटर पेट्रोलमध्ये २४ ते २५ किलोमीटर चालते. स्पेशिअस आणि मेन्टेन्स कमी लागणारी फॅमिलीसाठी परफेक्ट कार.

मारुती सुझुकी WagonR

Picture Credit: Pinterest

ही कार १ लिटर पेट्रोलमध्ये २४ किलोमीटर चालते. स्टायलिश, स्पोर्टी  लूक आणि स्मूथ ड्रायव्हिंग.

मारुती सुझुकी स्विफ्ट

Picture Credit: Pinterest

बजेट फ्रेंडली असणारी टाटा टियोगो ही १ लिटरमध्ये २०-२३ किलोमीटर चालते. विशेष म्हणजे सेफ्टी अशी कार आहे.

टाटा टियागो

\Picture Credit: Pinterest

ही कार १ लिटर पेट्रोलमध्ये २०-२३ किलोमीटर चालते. ही उत्तम फिचर्सकरता ओळखली जाते. 

होंडाई ग्रँड आय १० Nios

Picture Credit: Pinterest

उत्तम मायलेज देणारी आणि परवडणारी कार हवी असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. याचा मेंटेनन्स खर्च देखील कमी येतो. 

मारुती सुझुकी Alto K10

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?