कार खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते.
Image Source: Pinterest
जर तुम्हीही 5 लाखाच्या बजेटमध्ये उत्तम कार शोधत असाल तर काही बेस्ट ऑप्शन्स जाणून घेऊयात.
या कार्स उत्तम मायलेज देण्यात सुद्धा बेस्ट आहेत.
GST कमी झाल्यानंतर एस प्रेसोची किंमत 3.49 लाख रुपये झाली आहे.
Alto K10 ही देशातील एक लोकप्रिय कार आहे जिची किंमत 3.69 लाखांपासून सुरू होते.
रेनॉल्ट क्विड ही SUV लूकमध्ये येते, जिची किंमत 4.29 लाख रुपयांपासून सुरू होते.
सिलेरिओ कारची किंमत 4.69 लाख रुपयांपासून सुरू होते.