भारतातील लोकप्रिय मोबाईल गेम्स कोणते?

Science Technology

04 October, 2025

Author:  हर्षदा जाधव

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया हा गेम पबजी मोबाईलची भारतीय आवृत्ती आहे

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया

Picture Credit: Pinterest

उत्तम ग्राफीक्स आणि इमर्सिव्ह गेमप्लेसाठी प्लेअर्स फ्री फायर मॅक्सला पसंती देतात.

फ्री फायर मॅक्स

Picture Credit: Pinterest

हा 2019 मध्ये लाँच करण्यात आलेला शूटर व्हिडिओ गेम आहे. 

कॉल ऑफ ड्यूटी

Picture Credit: Pinterest

हा एक फ्री-टू-प्ले टाइल-मॅचिंग व्हिडिओ गेम आहे. 

कँडी क्रश सागा

Picture Credit: Pinterest

लुडो किंग हा भारतातील सर्वात लोकप्रिय मोबाईल गेम आहे

लुडो किंग

Picture Credit: Pinterest

हा लोकप्रिय असा अ‍ॅक्शन रोल-प्लेइंग गेम आहे.

गेन्शिन इम्पॅक्ट

Picture Credit: Pinterest

हा एक फ्री-टू-प्ले मोबाइल स्ट्रॅटेजी व्हिडिओ गेम आहे.

क्लॅश ऑफ क्लॅन्स

Picture Credit: Pinterest

PUBG मोबाईल हा लाईटस्पीड आणि क्वांटम स्टुडिओ असलेला बॅटल रॉयल गेम आहे

PUBG मोबाईल

Picture Credit: Pinterest